आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास चेंबूरच्या सुभाष नगर येथे इमारत क्रमांक 38 मधील तळमजल्या वरील एका घरामध्ये एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बंद घरातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिक आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असतानी दरवाजा बंद आढळून आला यानंतर दरवाजा खोलण्यात आल्यानंतर 68 वर्षे व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आता घटनास्थळी चेंबूर पोलीस दाखल होऊन तपास करत आहेत