Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: बहुप्रतीक्षेनंतर भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी ; शेतकरी सुखावला !

Bhandara, Bhandara | Sep 10, 2025
मागील काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत होती. शेतकऱ्यांनी लावलेले विविध पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते मात्र हा पूर ओसरून जवळपास महिनाभराहून अधिक कालावधी लोटला. या कालावधीत पाऊस न पडल्याने शेतातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शेतकरी पावसाची वाट बघत होता. पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us