Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: शहरातील बनकर फार्म येथे शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा; सेंद्रिय खताचे दिले प्रात्यक्षिक

Dindori, Nashik | Aug 7, 2025
दिंडोरी शहरातील बनकर फार्म येथे आज शाश्वत शेती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळेस भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून आज शाश्वत शेती ची कार्यशाळा ही घेण्यात आली. यामध्ये सेंद्रिय खते बद्दल प्रात्यक्षिकही करण्यात आले .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us