आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर्वी पोलिसांनी पारगोठ्न जंगल शिवारात दिनांक 30 तारखेला सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास कार्यवाही करून दोन लाख 12 हजार रुपयांचा गावठी मोहा सडवा जप्त करून नष्ट केला . दारू गाळणारा अंकुश सुभाष वानखडे वय 29 वर्षे राहणार धनोडी बहाद्दरपूर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन आर्वी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केल्या असल्याची माहिती पोलिसांनी आज दुपारी दोन वाजता दिली आहे