महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाडक्या बहिणींसाठी "देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था" सुरू होणार असल्याची माहिती आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी दिली. चिखली शहरात रक्षाबंधन सणाच्या दिवशी ही महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक पतसंस्था होणार असल्यामुळे माता भगिनींना आर्थिक बळ देईल. अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार महाले यांनी व्यक्त केली.