Download Now Banner

This browser does not support the video element.

उदगीर: विवेकवर्धिनी शाळेत लोकसभा,विधानसभा निवडणुक मतदानाचे विध्यार्थ्यांकडून प्रत्येक्षिक

Udgir, Latur | Sep 8, 2025
उदगीर शहरातील विवेकवर्धिनी प्राथमिक शाळेत ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या वतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान कसे केले जाते याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला,शाळेच्या वतीने ईव्हीएम मशीन म्हणून मोबाईलचा उपयोग करण्यात आला होता,शाळेत विध्यार्थ्यांनी अति उत्साहात लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी रांगेत थांबून मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेतील विद्यार्थी हे अधिकारी म्हणून काम पाहिले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us