अक्कलकुवा पंचायत समिती च्या कै.दिगंबरराव पाडवी सभागृहात स्वदेश फाउंडेशन मार्फत स्वस्थ, स्वच्छता,शिक्षण, आरोग्य सेवा आदी मुलभूत बाबींवर गावपातळीवर चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवुन दुर्गम भागातील गाव समृद्ध चांगल्या पद्धतीने होतील या साठी स्वदेश फाउंडेशन गावपातळीवर काम करणार असून या अभियानाचा शुभारंभ आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न