आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गणेशोत्सवा दरम्यान शांती सव्यवस्था संदर्भात पंचवीस ते चार विरुद्ध प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून त्यात 21 तडीपार असून तिघांना कारागृहात पाठवण्यात आले आहे 25 जण विरुद्ध साडी परी एका विरुद्ध एमडीपीए अंतर्गत प्रस्ताव प्रस्तावित असून गणेशोत्सव निमित्त संपूर्ण जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे या संदर्भात ग्रामीण क्षेत्रात हा बंदोबस्त राहणारा असून ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद मार्गदर्शनात.