आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन तालुक्यातील शेकडो आदिवासी समाज बांधव यांनी भोकरदन उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की, बंजारा समाजाची अनुसूचित जातीच्या यादित समावेश करू नये, या मुळे आमचे आरक्षण समाप्त होईल या मुळे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवेदन दिले आहे.