ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी दोन दिवसात परळी विधानसभा मतदारसंघ संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेणार असल्याची घोषणा केली. आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी औद्योगिक वसाहत सभागृह येथे भव्य कार्यकर्ता बैठक संपन्न झाली त्यांनी ही घोषणा केली आहे. सर तुम्ही फक्त निर्णय घ्या आम्ही तुमच्या निर्णयाचे पालन करू अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तसेच पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते आनंदरा