सदर-ए-उर्दू मल्टिपर्पज सोसायटी, यवतमाळतर्फे आज विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.TAIT परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या मोहम्मद मुबाशीर आणि निखत कुरेशी यांचा सोसायटीचे अध्यक्ष सामी उल्ला खान, सचिव मोहम्मद शारीक शेख, आणि सदस्य कामिल रजा यांनी वैयक्तिकरित्या भेट घेऊन अभिनंदन केले.....