मराठा आरक्षण संदर्भातील राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशा विरोधात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी पैठण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला मोर्चात ओबीसीच्या विविध घटकांचा समावेश होता मोर्च्या चे नेर्तत्व ओबीसीचे नेते बळीराम खटके बाबासाहेब बटुळे बाळासाहेब दखणे प्रकाश दिलवाले व चंद्रकांत झारगड यांनी केले यावेळी ओबीसी आरक्षणात कुठल्याही प्रकारची घुसखोरी सहन करणार नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशा मागण्याची निवेदन