जश्ने मिलादुन्नबी निमित्त दुःखीनगर भागात विद्यार्थ्यांनी रात्री काढला जुलूस, शहरभरात जोरदार तयारीला सुरुवात आज दिनांक 4:00 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यासह देशभरात जश्ने मिलादुन्नबी उत्साहात साजरी होणार असून, जालन्यातही तयारीला जोर आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये लाइटिंग, झेंडे, बॅनर आदींची आकर्षक सजावट केली जात आहे. दुःखी नगर परिसरात दररोज बैठका घेऊन नियोजन करण्यात येत असून, झालेल्या बैठकीनंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केजीएन रोडवरील तयारीचा प्रत्यक्ष