Install App
pethmedia
This browser does not support the video element.
सुरगाणा: हनुमंतपाडासह तालुक्यातील आश्रम शाळांमध्ये जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम पडले पार
Surgana, Nashik | Sep 2, 2025
आदिवासी विकास विभागा मार्फत हनुमंतपाडा सह तालुक्यातील शासकिय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी पारंपारिक नृत्य , फॅन्सी ड्रेस स्पर्धा , रॅली आदी कार्यक्रम संपन्न झाले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!