मिरज शहरात अवैध पणे गांजा विक्री करून दहशत माजविणार्या सराईत हुसेन बादशहा सय्यद वय 27 रा कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळे मागे मिरज याला 1 वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार चा आदेश उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी पारित केला आहे हुसेन सय्यद याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीसात अवैध गांजा विक्री ,अवैध अग्निशस्त्र बाळगणे अशी गंभीर स्वरूपाची दखलपात्र गुन्हे दाखल होते अशा गुन्ह्यात अनेक वेळेला अटकेची आणि प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करून देखील त्याच्या वर्तनात सुधारणा नव्हती तसेच एका