गोरक्षकांनी स्वतः भाकड जनावरे सांभाळून बघावीत; नारायण निकम या शेतकऱ्यांने उद्विग्न प्रतिक्रिया देत सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय याचा पाढाच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मांडला आहे. याचा प्रत्यय वाळवा तालुक्यातील तुजारपूर गावच्या नारायण निकम या शेतकऱ्यांची व्यथा ऐकल्यानंतर येतो.गोरक्षकांनी स्वतः भाकड जनावरे सांभाळून बघावी अशी प्रतिक्रिया नारायण निकम या शेतकऱ्यांने देत सदाभाऊ खोत या