Download Now Banner

This browser does not support the video element.

कुही: राम मंदिर मांढळ येथे भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन

Kuhi, Nagpur | Sep 12, 2025
तालुक्यातील मध्यभागी असलेल्या राम मंदिर मांढळ येथे भाजपचे वतीने संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करून तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी बुथप्रमुख यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी सेवा पंधरवाडा निमित्ताने 2 आक्टोंबर पर्यन्त विविध प्रकारच्या उपक्रम राबविणे, गावागावात संघटनात्मक चर्चा करणे, आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, कार्यकर्त आदी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us