Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी वाळूज midc पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की. 27 ऑगस्ट रोजी 1 वाजेच्या सुमारास शिवाजी पुतळ्याजवळ रांजणगाव शे. पु ता. गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे घटना घडली असता आरोपीने त्याच्या ताब्यातील Mh-20Gr-1426 हा खरा नंबर माहिती असताना बजावट नंबर टाकून खरा आहे अस भासवून शासनाची फसवणूक केल्यामुळे आरोपींविरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.