Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: मावडी येथे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई गावाचे नाव न आल्याने बोलावली विशेष ग्रामसभा #jansamasya

Dindori, Nashik | Sep 8, 2025
दिंडोरी तालुक्यातील मावडी ग्रामपंचायत मध्ये मे 2025 मध्ये झालेल्या पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते त्यानुसार आज माऊली ग्रामस्थांच्या विनंतीवरून आज ग्रामसभा ही श्रीराम प्रभू व हनुमंत राय यांच्या पटांगणात घेण्यात आली . या ग्रामसभेमध्ये कृषी अधिकारी व तलाठी यांनी झालेले पंचनामे हे तहसील कार्यालय येथे सादर न केल्याचे निष्पन्न झाले आहे म्हणून गाव नुकसान भरपाई पासून वंचित झाल्याने ग्रामस्थांनी एक मुखाने कृषी सहाय्यक यांची बदली करण्याची मागणी ही करण्यात आली आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us