मूल जवळील करवन वरून मूल कडे जात असतांना चिंचोली जवळ रेल्वाच्या पुलाखाली बस अडलयाने प्रवासी मार्ग मार्ग थांबलेला आहे. आता पण बस तिथेच आहे…..पावसाच्या पाण्यात अडकली बस सप्टेंबर आठवड्यामधून येणा—या पावसाच्यान कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं मारोडा मूल येथे चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भाग सकाळपासूनच जलमय झाले. दरम्यान