अवैध धंद्यांविषयी माहिती देण्यासाठी पाठवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी स्वतःचा फोन नंबर सात सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास आपला नंबर दिलेला आहे. कुठेही अवैद्य धंदा दिसल्यास पोलिसांना संपर्क साधा असे आव्हान त्यांनी केले आहे.