पालम तालुक्यातील चाटोरी तांडा शिवारात शेत आखाड्यावर दरोडेखोरांनी धारदार वृद्ध पती-पत्नीवर हल्ला करत गंभीर जखमी केले तसेच सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम लंपास केली. ही घटना 25 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली याप्रकरणी 26 सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे