हिंगोली जिल्ह्यातील टाकळगव्हान नदीवरील बंधारा जिल्हा प्रशासनाने तात्काळ हटवावा या मागणीसाठी आज दिनांक चार सप्टेंबर रोजी अकरा वाजता दरम्यान येथील शेतकऱ्यांनी बंधारा हटवण्याची मागणी केली आहे या बंधाऱ्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे या बंधार्यापासून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नाही उलट या बंधार्यापासून शेतीच नुकसान होत आहे