चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने धाडसी कारवाई करीत सिंदेवाई येथील रेकॉर्डवरील चोरट्यांना नुकतीच चंद्रपूर शहरात अटक केली आहे त्यांच्याकडून अंदाजे एक लाख रुपये किमतींची होंडा यूनिकॉर्न मोटरसायकल जप्त केली ही कारवाई 27 ऑगस्ट रोज बुधवार दुपारी तीन वाजता दरम्यान कारवाई केली असून समोरील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.