बीड ग्रामीण पोलीसांनी हरवलेले सोळा मोबाईल शोधून तक्रारदारांना परत दिले आहेत.पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव सानप यांनी हरवलेले मोबाईल शोधून काढले.हे मोबाईल आज मंगळवार दि.30 सप्टेंबर रोजी, दुपारी 3 वाजता, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते संबंधितांना परत देण्यात आले.मोबाईल मिळाल्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्