आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त, साताऱ्यातील राजवाडा, मोती चौक, देवी चौक, शेटे चौक या ठिकाणी नो पार्किंग मधील वाहने उचलू नये, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी, आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दिली, गणेशोत्सवानिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यातील भाविक साताऱ्यात येतात, त्यामुळे गर्दी आणि पार्किंग साठी जागा राहत नसल्यामुळे, नो पार्किंग मधील वाहने उचलून नये.