जवळा ता जिंतूर येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरातील विहिरीत 8 सप्टेंबरला दुपारी एक वाजता आढळून आला होता या प्रकरणात दुपारी तीनच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून शिक्षणाच्या ताण-तणावातून विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे