जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी सर्व ग्रामपंचयातीला एफटीके किट पोहचविण्यात आलेल्या आहेत. कीटचा वापर करुन दिलेल्या वेळापत्रकानुसार नियमित स्त्रोताची पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ मुरुगानथम एम.यांनी केले. एफटीके किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी मोहीमेचा जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ मुख्य कार्यपालन अधिकारी एम. मुरुगानानंथम यांच्या हस्ते करण्यात आला.