शहरातील शिवाजी चौक येथील एका दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेची हॅन्डबॅग कापून पैसे चोरून नेल्याची घटना घडली सदर घटना ही तारीख 2 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजता च्या दरम्यान घडली या घटनेत अज्ञात आरोपी विरुद्ध शहरातील प्रभाग क्रमांक आठ येथील रहिवासी उत्तरा सुखदेव ठाकूर व 64 यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे