अंबड शहरातील मुली अल्पवयीन मुली, महिला यांना रोड रोमिओची कडून होणाऱ्या त्रासा मुळे शिवसेना नेते राहुल खरात यांनी उद्या दिनांक 29 ऑगस्ट 20 25 रोजी दिवसभर अंबड बंद चे निवेदन अंबड पोलीस दोन्ही व्यापारी संघाना दिले होते. परतू महालक्ष्मी आगमन गणपती आगमन आणि व्यापारी बांधवांनी सणासुदीच्या काळात बंद स्थगित करावा अशी मागणी केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन उद्याचा अंबड बंद स्थगित करण्यात आला आहे.