शेतकऱ्यांचा आवाजाचा आम्ही एल्गार करतोय - राजकारणातील बदल आणि संघटनात्मक बांधणी - १४ तारखेला शिबीर होणार - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा - अनेक मान्यवर विचार मांडणार - महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे - १२ तास काम करणारे धोरण - मालेगावच्या लूमचा प्रश्न - नाशिकला अध्यक्ष म्हणून आलो तेव्हा शेतकरी उपस्थित होते - अनेक प्रश्न त्यांनी सांगितले - त्यानुसार पवार साहेबांशी चर्चा केली - जबरदस्त मोर्चा काढायचे ठरले - त्यामुळे नाशिकला मोर्चा काढतोय