केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, गणपती बाप्पा देशाला एकत्र आणण्याचे काम करतात. माझा असा विश्वास आहे की सर्व समुदायांना एकत्र घेऊन, १४० कोटी नागरिकांनी भारताला एक समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे.