आखाडा बाळापूर शहरातील बोल्डा रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ आज दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी अडीच वाजण्याच्या सुमारास हायवा वाहन क्र .एम एच 04 जे यू 29 73 हा रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना आखाडा बाळापूर पोलिसांनी त्यास पकडून वीस लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघा जणावर कारवाई केली असल्याची माहिती आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे .