चिमूर विमल विठोबा नागपुरे यांना एका इसमाने घरकुल मिळवून देतो म्हणून कागदपत्र नेले सदर त्या महिलेला घरकुल त्या महिलेने 01 सप्टेंबर रोज दुपारी एक वाजता च्या दरम्यान चिमूर पंचायत समिती येथे तक्रार दाखल केली मात्र अजून पर्यंत त्या महिलेला न्याय मिळाला नाहीत असे मत त्या विमल नागापूर यांनी व्यक्त केले