कळमेश्वर तालुक्यातील गुगली येथे 30 ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास कारणे आलेल्या पाच आरोपींनी गोठ्यात बांधलेले पाच बोकड आणि एक पाठ कार मध्ये टाकून पसार झाले या घटनेने गावात खळबळ उडाली सोमा सुदाम तागडे राहणार गुगली हे का खाजगी फड मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात अज्ञात यांनी 70 हजार रुपयांचे बोकड सोडून नेले कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला