Download Now Banner

This browser does not support the video element.

सांगोला: कारंडेवाडीत शासन जमीन फोडली; तब्बल ७.२० लाखांचा १२०० ब्रास मुरूम चोरीला

Sangole, Solapur | Sep 26, 2025
कारंडेवाडी (ता. सांगोला) येथील शासनाच्या जागेतून तब्बल १२०० ब्रास मुरूमाची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुरूमाची किंमत सुमारे ७ लाख २० हजार रुपये असून, मंडल अधिकारी वर्षा वासुदेव बरबडे यांनी अज्ञात इसमांविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे. गट क्रमांक १६० मधील सुमारे १ हेक्टर क्षेत्रातून परवानगी वा रॉयल्टी न भरता मुरूम चोरीला गेल्याचे दिसून आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us