नागभीड पोलीस स्टेशन मधून एक 17 वर्षे अल्पवयी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती पोलिसणि दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलीला तिच्याच गावातील अतुल उद्धव गायकवाड व 29 वर्षे याने पडून आणले होते या दोघांनी विषयाच्या बाटलीसह फोटो पाठवून प्रेमासाठी आपले जीवन संपत असल्याचा निरोप दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचे शेवटचे ठिकाण पलटण तालुक्यातील वेळोशी सावंतवाडी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी लगेच सूत्र हालवी या दोघांनाही ताब्यात घ