जिल्ह्यातील अनु.जाती व नवबौद्ध घटकातील वस्तीचा विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर असून सदर मंजुरात असलेले कामे त्वरीत सुरु करण्याची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.