Download Now Banner

This browser does not support the video element.

चिखली: आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत तहसील चिखली येथे अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न

Chikhli, Buldhana | May 31, 2025
चिखली मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, आणि यात हलगर्जीपणा होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देश व सूचना चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांची संयुक्त बैठक आ.श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us