आज दिनांक 24 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव गेवराई सेमी या परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मक्का पिकांची नुकसान केली आहे यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत