रात्रपाळीत कामावर असलेल्या अल्पवयीन कामगाराचा हात कन्वेहर बेल्ट मध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला आणि उपचाराला नेत्यांना वाटतच त्याचा मृत्यू झाला ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा रामटेक मार्गावरील किरणापुर शिवारातील मॅग्नीज प्रॉडक्ट कार्पोरेशन नामक कंपनीत रविवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली, गणेश अशोक ढोणारकर असे कामगाराचे नाव आहे