कांद्याच्या सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांचे वांदे होत आहे कांद्याला 700 ते 800 प्रतिक्विंटल दर सध्या मिळत आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे प्रत्यक्ष उत्पादन खर्च पंधराशे ते दोन हजार प्रतिक्विंटल पर्यंत असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.