This browser does not support the video element.
लांजा: लांजा सुतारवाडी येथे तरुणाची गलफास घेत आत्महत्या
Lanja, Ratnagiri | Sep 9, 2025
लांजा शहरा जवळील धुंदरे सुतारवाडी येथे ३५ वर्षे तरुणाने आंब्याच्या झाडाला गलफास लावून आत्महत्या केल्याची हदयद्रावक घटना रविवारी रात्री उघडकीस आली.