जालन्यात गोकुळवाडी येथे गुन्हे शाखेची मोठी कारवाई: गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त, आरोपी ताब्यात आज दिनांक 5 शुक्रवार रोजी दुपारी 4:00 वाजता मिळवलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सणासुदीच्या काळात मोठी कामगिरी केली आहे. प्रविण संतोष (वय २३, रा. गोकुळवाडी, ता.जि. जालना) या तरुणाला गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. दिनांक 05/09/2025 रोजी अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे ईसमांची माहिती घेत असत