माणगंगा साखर कारखान्याच्या जमिनीसंदर्भात बोगस खरेदी दस्तऐवज असल्याचा गंभीर आरोप करत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुजारवाडीकरांना त्यासंबंधी सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले. आपल्या लोकांची मेंढरे चराय गेली असताना या जमिनी बोगस दस्तऐवज आणि खरेदी केल्या गेल्या असे ते म्हणाले त्यामुळे कार्यकर्त्यात खळबळ वडाली आहे पुजारी येथील मंदिरासमोर सभा मंडपाच्या भूमिपूजन सोहळ्याचे बोलत होते