लोणार तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळी, वाणी, कोळी, वंजारी, कुरेशी, सकल ओबीसी समाज बांधवांनी 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मराठा आरक्षण जीआरची होळी करून निषेध करून लोणार तहसीलदार मार्फत सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना- मराठा आरक्षणा संदर्भात दिनांक 2 सप्टेबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा जी.आर रद्द करावा असे निवेदन दिले यावेळी.ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.