Download Now Banner

This browser does not support the video element.

नागभिर: चिंदीमाल येथील तरुणाचा फिट आल्याने बोडीत बुडून मृत्यू

Nagbhir, Chandrapur | Aug 25, 2025
नागभीड तालुक्यातील चिंधीमाल येथे फिट आल्याने बोडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली महेश अभिमन सलामे व 29 वर्ष या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us