साताऱ्यातील कोडोली परिसरातील एका 35 वर्षाच्या महिलेच्या घरी जाऊन, या महिलेच्या आई व बहिणीला शिवीगाळ, दमदाटी करून, संबंधित महिलेशी बोलायचे आहे, मला ती हवी आहे, ती मला आवडते, असे सांगून घरच्यांसमोर मनात लज्जा उत्पन्न होईन, असे वर्तन केले, या संदर्भात संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, याच ठिकाणी राहणाऱ्या एका 32 वर्षीय युवकावर शहर पोलीस ठाण्यात विनय भंग चा गुन्हा दाखल झाला आहे, ही घटना 20 ऑगस्ट रोजी, रात्री आठ वा.सुमारास घडली आहे.