आज दिनांक 01 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलन मनोज रंगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून सातारा गॅजेट असेल किंवा अन्य गॅजेट असेल देशात गॅजेट भरपूर आहेत नवी मागणी मनोज जरांगे यांनी करणे म्हणजे त्यांचा अभ्यास आमच्यापेक्षा जास्त आहे आमचा अभ्यास कमी आहे असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.