Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: ओयो हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात : मुकुंद कवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेलतरोडी

Nagpur Urban, Nagpur | Sep 8, 2025
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी 8 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दिलेल्या माहितीनुसार ओयो हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून ताब्यात घेतले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us